+91-9881749829
Laxmi Narayan Maratha Vivah Sanstha
प्रो. प्रा. ऋषिकेश राजकुमार गुंजाळ (BE)
मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील विश्वसनीय विवाह संस्था
फक्त मराठा समाजासाठी कार्यरत असलेली विश्वसनीय विवाह संस्था
विवाह संस्थेत मराठा समाजाच्या वधूवरांची येथे नोंदणी केली जाते
नोंदणी फॉर्म भरताना सर्व माहिती ही सत्य भरावी
पालकांनी मुला / मुलींचा बायोडेटा पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुरूपता, अपेक्षा लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्थळी घ्यावीत.
आपण घेतलेल्या स्थळांची माहिती आपले नातेवाईक मित्रमंडळी मार्फत करून घ्यावी भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संस्था जबाबदार राहणार नाही
नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात विवाह जमेलच याची खात्री किंवा हमी संस्था देऊ शकत नाही
एकदा भरलेली फी. कोणत्याही सबबी खाली परत मिळणार नाही
संस्थेकडून नेलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करता कामा नये. तसे आढळल्यास संबधित सभासदाचे सभासदत्व त्वरित रद्द करून योग्य ती कारवाई करण्यात येईल
For Divorce Members
IMPORTANT NOTE :- Laxmi Narayan Maratha Vivah Sanstha as per terms and conditions submitting Divorce Decree is mandatory for our sanstha membership registration.
संस्थेची फिस खालीलप्रमाणे
| 1 वर्षांकरिता : | 2000 | Gold |
|---|---|---|
| 6 महिन्याकरिता : | 1200 | Siver |
फीस बँकेच्या खात्यावर रोख / QR Code ने जमा करता येईल
माहिती खालीलप्रमाणे ..
Name : Rushikesh Rajkumar Gunjal
Google Pay No. : 9881749829
Bank Name : State Bank of India, High Court Chh. Sambhajinagar.
Account No. : 62380492188
Branch Name : High Court Chh. Sambhajinagar, Maharashtra 431005
IFSC Code : SBIN0020997